अकोट तालुका

अकोट तालुकाअकोला जिल्हाब्रेकिंग न्युज

अकोला: शेतमजूर पती-पत्नीची आत्महत्या

अकोला:आठवडा विशेष टीम― अकोट तालुक्यातील महागाव (लहान) या भागातील शेत शिवारात एका विहिरीमध्ये पती-पत्नीचे मृतदेह आढळून आला आहे. ही घटना ३१ मे रोजी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळावर अकोट ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेतली आहे.अकोट तालुका दुष्काळ घोषित झाला आहे. अशा...