अंबाजोगाई तालुका

Plugin Install : Subscribe Push Notification need OneSignal plugin to be installed.
ADVERTISEMENT

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भारताला महासत्ता बनविले-राजकिशोर मोदी

बीड जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या वतीने जयंतीनिमित्त अभिवादन अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी भारत देशाला आधुनिक तंत्रज्ञान बहाल केेले.सोबतच तरूणांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिला.देश महासत्ता व्हावा...

Read more

कोरोना योध्दा डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांचा गौरव

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील स्वामी रामानंद तीर्थ व बेथुजी गुरूजी प्रतिष्ठानकडून कोरोना योध्दा डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.दिलीप खेडगीकर हे तर सत्कारमूर्ती डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांच्यासह प्रतिष्ठानचे...

Read more

गो-मय गणेशमूर्ती आणि रक्षाबंधनासाठी वैदिक राख्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश ,वरवटी येथील गो-शाळेचा अभिनव उपक्रम

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील वरवटी येथील लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळेने गतवर्षीपासून पर्यावरणपूरक अशा गोमय गणेशमूर्ती आणि यावर्षी प्रथमच रक्षाबंधनासाठी आकर्षक अशा वैदिक राख्या तयार केल्या आहेत.यातून पर्यावरण संवर्धन करण्याचा...

Read more

विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने शिक्षण घ्यावे-ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.मीर फरकुंद अली उस्मानी ,न्यु ॲपल ज्युनियर कॉलेज मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरातील न्यु ॲपल ज्युनियर कॉलेज मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.मीर फरकुंद अली उस्मानी यांनी विद्यार्थ्यांनी जिद्द व...

Read more

साहित्यिक सखी ग्रुपकडून अंबाजोगाईत एकाचवेळी ९ पुस्तकांचे प्रकाशन , साहित्यिक सखी ग्रुपचे कौतुकास्पद कार्य-गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― शहरात साहित्यिक सखी ग्रुपकडून अंबाजोगाईत आयोजित कार्यक्रमात एकाचवेळी ९ पुस्तकांचे प्रकाशन सुप्रसिध्द गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. कोरोना सारख्या संकटात साहित्यिकांची लेखणी आणि मनाचे...

Read more

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल...

Read more

शिक्षिका वर्षाताई मुंडे लिखित "बालमन फुलवताना" पुस्तकाचे प्रकाशन

भाशिप्रचा शिक्षक लेखक होतो त्याचा मोठा आनंद - कार्यवाह नितीन शेटे अंबाजोगाई: भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत काम करणारा शिक्षक स्वत: अंतःर्मुख होवुन जेव्हा आपल्या ज्ञानाचे प्रगटीकरण करतो आणि पुस्तकाच्या माध्यमातून...

Read more

जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेतर्फे २२ वा कारगिल विजय दिवस साजरा

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील जय जवान आजी माजी सैनिक संस्थेतर्फे सोमवार,दिनांक २६ जुलै रोजी २२ वा कारगिल विजय दिवस शहिदांना अभिवादन करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास जय जवान आजी...

Read more

माध्यमिक शालांत प्रमाणपञ परीक्षेत जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल ,उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षीही कायम

अंबाजोगाई (प्रतिनिधी): येथील श्री.बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपञ परीक्षा मार्च-२०२१ (इयत्ता १० वी) चा निकाल १०० टक्के इतका लागला आहे.यावर्षी मार्च-२०२१ रोजी झालेल्या...

Read more

संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अभिवादन

अंबाजोगाई (वार्ताहर): संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवार,दिनांक १८ जुलै रोजी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदींकडून अभिवादन करण्यात आले. अंबाजोगाई...

Read more

महाराष्ट्र राज्य एन.जी.ओ.फेडरेशनच्या प्रदेश सचिवपदी अविनाश तोंडे यांची निवड

अंबाजोगाई (वार्ताहर): महाराष्ट्र राज्य एन.जी.ओ.फेडरेशनच्या प्रदेश सचिवपदी अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश लक्ष्मणराव तोंडे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य एन.जी.ओ.फेडरेशनचे अध्यक्ष दिपक सोपान आगळे (ता.नेवासा,जि.अहमदनगर) यांनी नुकतीच महाराष्ट्र...

Read more

शेतक-यांना दलालांच्या जाळ्यात अडकविण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव –भाजपा पक्ष प्रवक्ते राम कुलकर्णी यांचे टीकास्त्र

अंबाजोगाई (वार्ताहर): राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कृषी कायद्यांमधील प्रस्तावित सुधारणा म्हणजे निव्वळ धूळफेक असून केंद्र सरकारने आपल्या कायद्यांद्वारे शेतकऱ्यांना देऊ केलेले संरक्षण काढून घेऊन सामान्य शेतकऱ्याची मान पुन्हा दलालांच्या कचाट्यात...

Read more

श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे जीपॅट व एनआयपीईआर-२०२१ या राष्ट्रीय परीक्षेत घवघवीत यश

अंबाजोगाई (वार्ताहर): श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण भारतात राष्ट्रीय स्तरावर एनटीए मार्फत घेण्यात आलेल्या जीपॅट व एनआयपीईआर परीक्षेत घवघवीत यश संपादन करून अंबाजोगाई आणि...

Read more

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने अंबाजोगाईत धरणे प्रदर्शन व घंटानाद आंदोलन

अंबाजोगाई (प्रतिनिधी): राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आणि सर्व सहयोगी कर्मचारी,सामाजिक संघटना यांच्या वतीने अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,भटक्या विमुक्त जाती,विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी या बहुजनांच्या संविधानिक प्रतिनिधित्व (आरक्षण) आणि हक्क...

Read more

पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या आश्वासनानंतर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन मागे ,अंबाजोगाईतील बेमुदत ठिय्या आंदोलनाचा पाचव्या दिवशी समारोप

अंबाजोगाई (प्रतिनिधी): सखोल चौकशीनंतर आणि अहवाल प्राप्त होताच उपविभागीय पोलिस उपाअधिक्षक जायभाये यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल,डीवायएसपी जायभाये यांना तोपर्यंत रजेवर पाठविले जात आहे असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय...

Read more

इंधन दरवाढ,महागाईच्या निषेधार्थ बीड जिल्हा काँग्रेसची अंबाजोगाईत भव्य सायकल रॅली ; रॅलीत बैलगाड्या,घोडे यांचा समावेश

केंद्रातील मोदी सरकारचा निषेध ; सर्वसामान्यांना जगणे झाले कठीण अंबाजोगाई (वार्ताहर): पेट्रोल,डिझेल,स्वयंपाकाचा गॅस,खाद्यतेल आदी जीवनावश्यक वस्तू महागल्या असून या मुद्द्यावरून कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. केंद्रातील मोदी सरकारने निर्माण...

Read more
Page 1 of 37 1 2 37
  • Trending
  • Comments
  • Latest

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00