सरपंच पदासाठी सामाजिक कार्यकर्ते आमजेद शेख ग्रामस्थांच्या चर्चेत

कडा:आठवडा विशेष ― सध्या राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांची नेते कार्यककीच्या तयारीला लागली आहेत. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते, तडफदार नेतृत्व श्री.आमजेद शेख यांन सरपंच पदासाठी संधी द्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून होत सामजिक कार्यात पुढाकार घेऊन स्वखर्चातून पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम केले, वृक्षरोपण असो किंवा गावातील शाळा प्रश्नावर नेहमी पुढाकार घेऊन सर्वसामान्याचा प्रश्न सोडवण्याचे काम . नेहमीच आमजेद शेख यांनी केला. काही अडचण असेल तर सातत्याने पाठपुरावा करून मदत मिळून देणार सदैव जनतेच्या सेवेसाठी चोवीस तारा उपलब्ध राहून कुठल्याही प्रकारचा गर्व न करता नागरिकांच्या अडचणी सोडण्यासाठी तत्पर असतो माणूस त्यांच्या जवळ काम घेऊन गेला की से काम शंभर टक्के होणारच. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अस वाटतेय कि आमजेद शेख यांना एकदा सरपंच पदासाठी संधी द्यावी. गावा विषयी तन मन धनाने काम करणाऱ्या या ध्येय कार्यका एकदा सरपंच पदासाठी संधी द्यावी अशी चर्चा गावातील सर्वसामान्य, गोरगरीब, मजूर आणि ग्रामस्थांमधून होत आहे. होतकरू मुलगा जर गावाला सरपंच झाला तर गावाचा नक्कीच विकास होईल असा सूर सामान्य जनतेतून नित आहे. निर्व्यसनी गुणवान ओळख असलेला तालुक्यातील सर्वच राजकीय दायी असलेले संबंध व समाजसेवेची आवड असल्यामुळे सर्वसामान्याचे प्रश्न सोडणे आणखीनच सोपे जाईल यात शंका नाही अशी चर्चा