बीड जिल्हा: मयतीस जाणाऱ्या इसमावर हल्ला करणाऱ्या आरोपीस जेरबंद

बीड:आठवडा विशेष टीम― दि. 16-09-2020 रोजी 21:45 वा. सुमारास यातील फिर्यादी निजामुद्दीन खमरोद्दीन काझी वय 49 वर्षे रा. कसबा विभाग धारुर हे त्यांचे मित्र अब्दुल अफीज हे मरण पावले असल्याने...

Read more

बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांची व त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी

लिंबागणेश दि.१८:आठवडा विशेष टीम― अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रूग्णालय बीड हे 20 वर्षापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रीय सहभागी असून स्व.विमलताई मुंदडा आरोग्यमंत्री असताना ते विशेष अधिकारी म्हणून त्यांचे...

Read more

बीड जिल्ह्यात ३ ऑगस्ट रोजी ५६ जण कोरोना पॉझिटिव्ह ; पाटोदा तालुक्यातील अंमळनेरचा १ पॉझिटिव्ह

बीड दि.०३ ऑगस्ट:आठवडा विशेष टीम― आज (दि.०३ ऑगस्ट २०२०) रोजी सायंकाळी ०९.४५ वाजता आलेल्या कोविड-१९ चाचणी अहवालात बीड जिल्ह्यातील ५६ जण कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह निघाले आहेत.आज एकूण ३४८ अहवाल प्राप्त...

Read more

Crime बीड: केज तालुक्यातील लाडेगाव परिसरात खून

केज दि.१८ जुलै:आठवडा विशेष टीम― केज तालुक्यातील लाडेगाव परिसरात एक मृतदेह आढळून आला. त्याचा खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.बाबासाहेब...

Read more

महाराष्ट्र ग्रामिण बँकेत दलालांचा सुळसुळाट ,पैसे दिल्याशिवाय फाईल हलतच नाही ,सोशल डिस्टंसिंगचा फज्जा ,महिला चक्कर येऊन पडली – डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― केज तालुक्यातील मौजे होळ महाराष्ट्र ग्रामीण बँक अंतर्गत होळी,लाडेवडगांव, लाडेगांव, कळंब अंबा,मानेवाडी, जवळबन, मुलेगांव या ७ गावांचा समावेश आहे. या ठिकाणाचे शाखाधिकारी बारसे हे दलालां मार्फत पैसे...

Read more

बीड: केजमध्ये २ बियाणे कंपन्यांच्या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा

केज दि.०५:आठवडा विशेष टीम― केज तालुक्यात दीड हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवून आले नसल्याच्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे आणि पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे केल्या होत्या. प्राप्त तक्रारीपैकी काही शेतकऱ्यांच्या...

Read more

बीड: शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवणीबाबतच्या तक्रारी दाखल करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

बीड, दि.२९:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यात खरीप हंगाम २०२० सुरु झाला असून सर्वत्र पेरणी योग्य पाऊस झाला आहे. या हंगामामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयबीनची पेरणी केलेली आहे परंतु सोयाबीन बियाणे उगवणीबाबत तक्रारी...

Read more

बीड: उमरी ता. केज येथील कन्टेनमेंट झोन शिथील

बीड जिल्हा कोरोना अपडेट

बीड, दि.२६:आठवडा विशेष टीम― केज तालुक्यातील उमरी येथे कोरोना विषाणू बाधित (कोविङ -१९) रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले होते. त्यामुळे या परिसरात कन्टेनमेंट झोन संचारबंदी लागू करण्यात आली होती. शासनाचे नियमानुसार...

Read more

केज तालुक्यातील माळेगाव येथे कोरोना विषाणूची लागण झालेले ४ रुग्ण , माळेगाव 'कंटेन्मेंट झोन' मध्ये

बीड दि.१७:आठवडा विशेष टीम― जिल्हाधिकारी कार्यालयाचे संदर्भीय आदेश क्र.१० अन्वये दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० वा पर्यंत फौजदारी प्रकिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) लागू करण्यात आले...

Read more

बीड जिल्ह्यात आज दि.१७ रोजी ५ जण कोरोना पॉझिटिव्ह ,बीड शहरातील हिनानगर भागातील रुग्णाचाही समावेश

बीड दि.१७:आठवडा विशेष टीम― आज पाठवलेल्या ५८ स्वॅब पैकी ५३ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत तर ५ जणांना कोरोना कोविड-१९ विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोविड 19-बीड अपडेट 17/जून/2020 आज...

Read more

बीड: उमरी ता.केज येथे कन्टेनमेंट झोन घोषित पूर्णवेळ संचारबंदी लागू

बीड दि.११:आठवडा विशेष टीम― उमरी ता. केज येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेला रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड...

Read more

केज: चंदनसावरगांव पासून ३ कि.मी. परिसरातील कन्टेनमेंट झोन आणि त्यापुढील ४ कि.मी. परिसरातील बफर झोन शिथील

बीड, दि.३:आठवडा विशेष टीम― केज तालुक्यातील चंदनसावरगांव येथे कोरोनाचा (कोविङ -१९) रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला होता. त्यामुळे गावापासून ३ कि.मी. परिसरातील गावे कन्टेनमेंट झोन आणि त्यापुढील ०४ कि.मी. परिसरातील गांवे...

Read more

बीड: कळंब लगत केज तालुक्यातील बफर झोन काढून, परिस्थिती पूर्ववत– जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड दि.३०:आठवडा विशेष टीम― केज तालुक्याच्या लगत असलेल्या कळंब जि. उस्मानाबाद हद्यीमध्ये १५ मे २०२० रोजी कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला असल्यामुळे केज तालुक्यातील काही गावांमध्ये अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया...

Read more

#CoronaVirus: बीड जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२

बीड,दि.२०:जिल्हा माहिती कार्यालय― बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव,आष्टी पाठोपाठ बीड आणि केज तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९ इतकी असून जिल्ह्यातून स्थलांतरित झालेले ६ व...

Read more

#CoronaVirus बीड: आणखी ८ जण कोविड-१९ पॉझिटीव्ह

बीड दि.१९:आठवडा विशेष टीम― आज मंगळवारी बीड जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या ६७ नमुन्यातील ८ व्यक्तीचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत. तसेच अन्य ३ व्यक्तींबाबत निष्कर्ष निघाला नसल्याची माहिती समोर येत आहे.आज पाठवलेल्या...

Read more

गावात नाकाबंदी का केली म्हणून दोघांवर सामूहिक हल्ला

केज:आठवडा विशेष टीम― तुम्ही गावकऱ्यांनी आम्हा परजिल्ह्यातील लोकांना रस्त्यात लाकडे आडवी टाकून गावबंदी का केली ? असे म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ लोकांनी जिल्हा बंदीचा आदेश धुडकावून बीड जिल्हा हद्दीत येऊन...

Read more
Page 1 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.