परळी तालुका

Plugin Install : Subscribe Push Notification need OneSignal plugin to be installed.
ADVERTISEMENT

दीनदयाळ बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अँड.राजेश्वर देशमुख यांचा भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांचा सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- अंबाजोगाईच्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष अँड. राजेश्वर देशमुख यांचा भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. भाजपच्या...

Read more

पंचायत समिती येथे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्या वतीने माजी सरपंच खुदुस पठाण यांचा सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- परळी पंचायत समिती येथे उपसभापती यांच्या दालनात तालुक्यातील सिरसाळा येथील माजी सरपंच खुदुस पठाण यांचा पंचायत समिती येथे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात...

Read more

सारडगाव येथे दिव्यांग मनोज गायकवाड यांचे दुकान आगीत भस्मसात ; डॉ. संतोष मुंडे यांची घटनास्थळी भेट ; दिव्यांग कुटुंबाला दिला आधार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- तालुक्यातील मौजे सारडगाव येथे दिव्यांग बांधव यांचे मनोज राजेंद्र गायकवाड यांच्या किराणा व जनरल स्टोअर्सला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान आगीत भस्मसात झाले. दिव्यांग बांधवांचा आधार असलेल्या...

Read more

गोपाळ आंधळे यांच्याकडुन वाल्मीकअण्णा कराड यांचा तुळजाभवानीची प्रतिमा देवुन सत्कार

परळी (प्रतिनीधी): बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे साहेब यांचे खंदे शिलेदार न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त येडशी ते तुळजापुर पायी दिंडी काढत ही दिंडी परळीत आल्यानंतर शिक्षण सभापती गोपाळ...

Read more

बीड येथे होणाऱ्या काँग्रेस पक्षाचे डिजिटल सदस्य नौदणी अभियान राबविण्यासंदर्भात ; बैठकीस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे- काँग्रेस नेते अँड. प्रकाश मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महिला महाविद्यालय,बीड येथे मंगळवार,दि.२५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सदस्य...

Read more

नाथ्रा येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिम्मित भव्य रक्तदान शिबीर संपन्न

भारतरत्न डाॕ.बाबासाहेबांच्या विचारांचे आचरण करणे ही सर्वांची जबाबदारी-डॉ.संतोष मुंडे परळी वैजनाथ (महादेव गित्ते):- भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्वांना समान संधी, स्वातंत्र्य दिले आहे.संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुभाव निर्माण...

Read more

हेळंब येथे श्री खंडोबा यात्रोत्सव 9 ते 11 डिसेंबर ; यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू

परळी वैजनाथ (प्रतिनिधी): तालुक्यातील हेळंब येथे प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री खंडोबाची यात्रा दि. 9 ते 11 डिसेंबर रोजी होत असून यात्रेची जोरदार तयारी सुरु आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणावर पंचक्रोशीतील...

Read more

कोरोनामुळे मृत झालेल्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत मिळणार ; नागरिकांनी सानुग्रह सहाय्य प्रदान अनुदानाचा लाभ घ्यावा - डॉ. संतोष मुंडे

परळी वैजनाथ (महादेव गित्ते) :- कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने त्या संदर्भातील जीआर काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू...

Read more

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल...

Read more

नवीन मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत शिवनेरी प्रतिष्ठानचे वैजनाथ माने यांचे आवाहन

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― शहरात व तालुक्यातील 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांनी आपले नावे हे मतदार यादीत नोंदवावीत असे आवाहन शिवनेरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वैजनाथ माने यांनी केले आहे....

Read more

सरकारच्या ऊर्जा क्षेत्रातील सुधारीत विज कायदा 2020 खाजगी करणाच्या धोरणा विरुद्ध परळी औष्णिक विद्युत केंद्रात वर्कर्स फेडरेशन संघटनेचा संप यशस्वी

आमचा सरकारला विरोध नसून सरकारने अवलंबवीलेल्या धोरणाला विरोध आहे.कायदा रद्द नाही झाल्यास संघटनेच्या माध्यमातुन या पेक्षा तिव्र अंदोलन करू – कॉ.सुधीर मुंडे परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― केंद्र सरकारच्या उर्जा क्षेत्राच्या...

Read more

बीड: परळी-अंबाजोगाई रस्त्यावर आता आझाद चौक ते कन्हेरवाडी येथील पेट्रोल पंपापर्यंत होणार चौपदरीकरण

चौपदरी रस्त्याची लांबी दोन किमी वाढविण्याचे मुंडेंचे निर्देश परळी शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचेही होणार चौपदरी रुंदीकरण मुंबई दि.२५:आठवडा विशेष टीम― बहुप्रतिक्षित परळी ते अंबाजोगाई रस्त्याचे काम सध्या वेगाने प्रगतीपथावर असून, परळी...

Read more

कोरोना संकटकाळात उत्कृष्ट सेवेबद्दल एसटी चालक ज्ञानोबा आंधळे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― येथील एसटी आगरातील कर्मचारी तथ चालक ज्ञानोबा आंधळे यांनी कोरोनाच्या संकट काळात व मुंबई येथे मुंबई बेस्ट मध्येही उत्कृष्ट सेवेबद्दल राधा मोहन प्रतिष्ठान, दै.मराठवाडा साथी व...

Read more

आ.सतिष चव्हाण यांच्या प्रचारार्थ परळीमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न

परळी दि.19:अशोक देवकते― मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार आ.सतीशभाउ चव्हाण यांच्या प्रचारार्थ व...

Read more

भविष्य निर्वाह निधी प्रकरणातील अनावश्यक अटी कमी कराव्यात - पुरोगामी शिक्षक संघटनेची शासनाकडे मागणी

बीड:आठवडा विशेष टीम― जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना आपले भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा केलेले पैसे काढण्याची सुविधा आहे मात्र त्यासाठी अनेक अनावश्यक अटी शर्ती कार्यालयाने लावून ठेवल्याने शिक्षकांना...

Read more

परळी: कासारवाडी येथे वाचनालयाचे उदघाटन संपन्न

परळी/सिरसाळा दि.२६:अशोक देवकते― सामाजिक कार्यकर्ते म्हणून राज्यात परिचित असणारे अॅड. उदय काळे साहेब पेपर वाचनालयाचे उद्घाटन आज सोमवार दि २६ ऑक्टोबर रोजी दुपारी (रामेवाडी) कासरवाडी येथे मान्यवरांच्या हस्ते पार पडले...

Read more
Page 1 of 15 1 2 15
  • Trending
  • Comments
  • Latest

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00