पोखरी (घाट) ऊसतोड मजुरांनी लोकवर्गणीतून बांधले ‘ज्ञानमंदिर’ उर्वरीत बांधकाम निधीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद
लिंबागणेश(प्रतिनिधी): बीड तालुक्यातील मौजे पोखरी (घाट) येथील ऊसतोड मजुरांनी उचल घेत लोकवर्गणीतून ३२ लाख रूपये खर्चून जिल्हापरिषदेची टोलेजंग ईमारत उभा केली. उर्वरीत कामासाठी ग्रामस्थांनी आज दिनांक.२२ डिसेंबर गुरूवार रोजी सीईओ जिल्हापरिषद बीड अजित पवार यांची भेट घेऊन मदत मागितली अजित पवार यांनी त्यांचे कौतुक करत निधी देण्याचे मान्य करून शाळेला भेट देण्याचे सुद्धा आश्वासन दिले. … Read more