माजळगाव तालुका

Plugin Install : Subscribe Push Notification need OneSignal plugin to be installed.
ADVERTISEMENT

बीड जिल्ह्यात ३ ऑगस्ट रोजी ५६ जण कोरोना पॉझिटिव्ह ; पाटोदा तालुक्यातील अंमळनेरचा १ पॉझिटिव्ह

बीड दि.०३ ऑगस्ट:आठवडा विशेष टीम― आज (दि.०३ ऑगस्ट २०२०) रोजी सायंकाळी ०९.४५ वाजता आलेल्या कोविड-१९ चाचणी अहवालात बीड जिल्ह्यातील ५६ जण कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह निघाले आहेत.आज एकूण ३४८ अहवाल प्राप्त...

Read more

बीड: शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवणीबाबतच्या तक्रारी दाखल करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

बीड, दि.२९:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यात खरीप हंगाम २०२० सुरु झाला असून सर्वत्र पेरणी योग्य पाऊस झाला आहे. या हंगामामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयबीनची पेरणी केलेली आहे परंतु सोयाबीन बियाणे उगवणीबाबत तक्रारी...

Read more

अधिकाऱ्यांना मॅनेज करून पीकविमा कंपनीने माजलगाव तालुक्याला पिकविम्यापासून वंचित ठेवले―अक्षय शिंदे

माजलगाव:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीने अधिकाऱ्यांना मॅनेज करून कापूस अाणी तुरीच्या पिकविम्यापासून वंचित ठेवले असा आरोप शिवसंग्रामचे युवा नेते इंजि. अक्षय शिंदे यांनी केला आहे....

Read more

बीड : आता धारूरमध्ये देखील कोरोना रुग्ण ,आज जिल्ह्यात १३ अहवाल पॉझिटिव्ह

बीड दि.२१:आठवडा विशेष टीम― काल बुधवारी (दि.२०) रोजी पाठलिलेल्या संशयितांच्या स्वॅबपैकी प्रलंबित असलेल्या १३ जणांचे कोविड-१९ अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने बीड जिल्ह्यातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. आज आलेल्या अहवालात १२...

Read more

#CoronaVirus: बीड जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२

बीड,दि.२०:जिल्हा माहिती कार्यालय― बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव,आष्टी पाठोपाठ बीड आणि केज तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९ इतकी असून जिल्ह्यातून स्थलांतरित झालेले ६ व...

Read more

#CoronaVirus बीड: आणखी ८ जण कोविड-१९ पॉझिटीव्ह

बीड दि.१९:आठवडा विशेष टीम― आज मंगळवारी बीड जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या ६७ नमुन्यातील ८ व्यक्तीचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत. तसेच अन्य ३ व्यक्तींबाबत निष्कर्ष निघाला नसल्याची माहिती समोर येत आहे.आज पाठवलेल्या...

Read more

बीड: कवडगांव थडी येथे 2 कोरोना विषाणू बाधित रुग्ण ; 3 km परिसरात कन्टेनमेंट झोन तर त्यापुढील 4 km परिसरात बफर झोन घोषित

बीड, दि.१८:आठवडा विशेष टीम― माजलगांव तालुक्यातील कवडगांवथडी येथे कोरोना विषाणूचे लागण (COVID-१९ Positive) झालेले २ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन...

Read more

#CoronaVirus बीड जिल्हा : कालचे दोन आणि आज ७ असे ९ जण जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह

बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेले व प्रलंबीत राहीलेले ७ स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी दिली आहे. काही वेळापुर्वीच बाकीचे २२ स्वॅब...

Read more

#CoronaVirus बीड जिल्हा : कोरोनाचे दोन अहवाल पॉझिटिव्ह

बीड दि.१६:आठवडा विशेष टीम― कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असताना बीड जिल्ह्याने इतके दिवस कोरोना विरोधात लढविलेली खिंड अखेर पडली. मुंबई आणि पुण्याहून विना परवाना बीड जिल्ह्यात आलेल्या गेवराई आणि...

Read more

विजेची तार तुटून बैल, म्हैस जागीच ठार

माजलगाव दि १७:आठवडा विशेष टीम― इरला येथे गोठ्यावर विजेची तार तुटून वाडल्याने गोठ्यातील बैल व म्हैस जागीच तडफडून मेल्याची घटना घडल्याने शेतकयांचे जवळ पास लाखाच्या वर आर्थिक नुकसान झाले आहे...

Read more

#CoronaVirus बीड: बेफिकीर नागरिकांवर प्रशासनाची कृपा, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

बीड:आठवडा विशेष टीम― जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून वसूल केला मात्र माजलगाव नगरपरिषद व तहसील प्रशासन मात्र सरळ सरळ कानाडोळा करत असून कोरोना प्रभाव होण्यास अप्रत्यक्ष सहकार्य करत आहे त शहरात नागरिक...

Read more

रस्त्यावर भांडण ,पोलीसांनी सगळ्यांवर केला गुन्हा दाखल ;पोलीसाची गाडी येताच भांडण करणारे रानावनात

माजलगाव:आठवडा विशेष टीम― किरकोळ कारणावरुन दोन गटात वाद सुरु झाला. रस्त्यावर येवून दोन्ही गटातील पंधरा ते वीस जण एकमेकांना शिवीगाळ करु लागले. याची माहिती पोलीसांना झाल्यानंतर त्यांनी गावात धाव घेतली....

Read more

रिक्षाचालक हवालदिल - रिक्षाचालकांना तातडीने आर्थिक मदत करा ;बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी

सीटू सलंग्न रिक्षाचालक मालक संघटना बीड:आठवडा विशेष टीम― रिक्षाचालकांची स्वत:च्या मालकीची रिक्षा असूनही त्यावर नियंत्रण ठेवणारया सरकारने आता रिक्षाचालकांच्या निर्वाहाची जबाबदारी घेऊन किमान कोरोना काळात तरी त्यांना मोफत धान्य व...

Read more

सांडपाण्याच्या घाणीला राष्ट्रीय महामार्ग वैतागला रस्त्यावर पाणीच पाणी, कायम तोडगा काढण्याची नागरीकांची मागणी

माजलगाव:आठवडा विशेष टीम― शहरातुन खामगांव पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. शहरातील आझाद नगर मधील सर्व सांडपाणी या रस्त्याच्या कडेने व्यवस्थित काढुन न दिलयामुळे वारंवार सांडपाणी हे या रस्त्यावर येत असून...

Read more

पंकजाताई मुंडे यांनी आणलेली ग्रामीण रस्त्याची १०८ कोटीची कामे रद्द ,हे तर बीडच्या पालकमंत्र्यांचे अपयश―राजेंद्र मस्के

बीड दि. ०२:आठवडा विशेष टीम― पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री असतांना त्यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत बीड जिल्हयासाठी मंजूर केलेली १०८ कोटीची ग्रामीण रस्त्यांची कामे रद्द करण्यात येत असल्याचा आदेश शासनाने...

Read more

संपूर्ण देश लाॅकडाऊन असताना कारखान्यांनी कामगारांना वेठीस धरणे, हा कुठला न्याय? – ऊसतोड कामगारांना झालेल्या मारहाणीवर पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली तीव्र नापसंती

ऊसतोड कामगारांविषयी सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा मुंबई दि.०२:आठवडा विशेष टीम― भिगवण व खेड येथे ऊसतोड कामगारांना झालेल्या मारहाणीवर पंकजाताई मुंडे यांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली आहे. ऊसतोड कामगार हे...

Read more
Page 1 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00