आज ईश्वरभारती विद्यालय वाघिरा येथे पालक,विद्यार्थी व शिक्षक मेळावा यशस्वीरित्या पार पडला
आठवडा विशेष|अक्षय बांगर वाघिरा(पाटोदा) दि.२५ :आज शुक्रवार दिनांक २५/०१/२०१९ रोजी वाघिरा येथिल ईश्वरभारती विद्यालयात पालक,विद्यार्थी व शिक्षक मेळाव्याचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी शाळेचे मु.अ. खिल्लारे मॅडम होत्या. मुलांनी चहा ,कॉफी ,भेळ ,मिसळपाव ,गुलाबजाम ,समोसा ,वडापाव ,किराणा-काही वस्तू , पुस्तके...