धम्म चळवळीस सर्वोतोपरी सहकार्य करणार ― आ.संजय दौंड
चांदापुर येथे सातव्या बौद्धधम्म परिषदेचा शानदार समारोप धम्मात जगाच्या कल्याणाचा विचार सामावला आहे-पुज्य भिक्खू ज्ञानरक्षित अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― परळी तालुक्यातील मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही 8 फेब्रुवारी 2021 रोजी सातव्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या धम्म परिषदेला...