शेतीविषयक

Plugin Install : Subscribe Push Notification need OneSignal plugin to be installed.
ADVERTISEMENT

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल...

Read more

बालाघाटावरील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ स्थळपंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी – डॉ.गणेश ढवळे

बीड/लिंबागणेश:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील बालाघाटावरील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ तहसिल प्रशासनाने स्थळपंचनामे करावेत व नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणी बरोबरच ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या...

Read more

आष्टी: कृषी यांत्रीकरण योजना सुरु मात्र पोर्टल बंद

आष्टी:अशोक गर्जे― कृषी यांत्रीकरण योजना सुरु होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या अर्जाची नोंदणी होईना कृषी विभागाचे आहवन ठरतंय पोकळ, कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारच गांभीर्य नसल्याचे समजते. कधी पोर्टल...

Read more

मजुरीत वाढ करा,नाहीतर कोयता घरीच बसणार ,या भाजपच्या नेत्यानी सरकारला दिला इशारा

उसतोड कामगारांचा प्रश्नावर परदेशातून सौ.पंकजाताईची कडवी नजर कामगारांचा संप हक्कासाठी , राजकिय दुकाने चालवण्यासाठी नाही मुंबई:आठवडा विशेष टीम― भाजपा नेत्या तथा उसतोड कामगाराच्या कैवारी माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे ह्या...

Read more

ऊसतोड कामगारांना सन्मानजनक वाढ द्या, अन्यथा कोयता चालणार नाही ―पंकजाताई मुंडे यांची साखर संघाच्या बैठकीत आग्रही मागणी

विमा कवच, कोरोना सुरक्षा यावरही केल्या सूचना मुंबई दि.२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील ऊसतोड कामगारांना मजूरीच्या दरात सन्मानजनक वाढ मिळावी यासाठी ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज साखर कारखाना संघाच्या...

Read more

पिंपळनेर जि.प गटातील शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळेना ,मंगळवारी बँकेच्या दारात घंटानाद आंदोलन ― रामदास बडे

शिरूर:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील शिरूरकासार तालुक्यातील पिंपळनेर जि. प च्या अनेक गावांमध्ये भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक या दोन शिरूरच्या शाखेंनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकरी...

Read more

कोयता म्यान ठेवा ; ऊसतोड मजूर माझ्यासाठी राजकारणाचा नाही तर जिव्हाळ्याचा विषय - पंकजाताई मुंडे

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे - साखर संघ दरम्यान बैठक कामगारांच्या मजूरीत वाढ करण्यासह अन्य मागण्यांबाबत बैठकीत झाली चर्चा ! मुंबई दि.१०:आठवडा विशेष टीम― ऊसतोड कामगारांना मी न्याय मिळवून देणारच...

Read more

कोयत्याला मिळेल न्याय ; कामगारांनी विश्वास ठेवावा ,ऊसतोड कामगारांच्या हक्कासाठी लवादात आग्रही चर्चा करणार - पंकजाताई मुंडे

मुंबई दि.०६:आठवडा विशेष टीम― राज्यातील ऊसतोड कामगार आणि मुकादम यांच्या मजूरीत दरवाढ करण्यासंदर्भात लवकरच लवादाच्या बैठकीत आग्रही चर्चा करणार आहे, कोयत्याला नक्कीच न्याय मिळेल कामगारांनी विश्वास ठेवावा असा शब्द पंकजाताई...

Read more

पंकजाताई मुंडे यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम.. त्या, घेतील तो निर्णय मान्य ; ऊसतोड मजूरांचा निर्धार ,दरवाढीसाठी राज्यातील ऊसतोड कामगार एकवटले

बीड, नगर जिल्हयात विविध ठिकाणी मजूरांच्या बैठका बीड दि. ०५:आठवडा विशेष टीम― साखर कारखान्यांनी मजुरीत दरवाढ करावी या मागणीसाठी राज्यातील ऊसतोड कामगार एकवटला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढणा-या ऊसतोड...

Read more

औरंगाबाद: घोसला ता.सोयगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या ; पिकांना बाधा झाल्याने शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव तालुक्यात सततचा पडलेला पावूस आणि ढगाळ वातावरणाने पिकांची झालेली बिकट स्थिती पाहून घोसला ता.सोयगाव येथील शेतकऱ्याने या पिकांचे पंचनामे होत नसल्याचे ऐकून धसका घेतल्याने शेतातच विषारी...

Read more

सोयगाव: खरीपावर टोळधाडचे आगमन ;पाने कुरतडण्याचे काम

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह तालुक्यात पावसाच्या संकटांसोबतच बदलत्या वातावरणाने खरिपाच्या हंगामावर नव्याने टोळधाड सदृश नाकतोडे चे आगमन झालेले असल्याने हि टोळके हिरव्यागार कपाशी पिकांच्या पानांना कुरतडत असल्याने शेतकऱ्यांच्या समोर यंदाच्या...

Read more

जरंडी,घोसला शिवारात मुगावर मावा,चीकट्यारोग ; ऐन उत्पन्नात शेतकरी हवालदिल सोयगाव ,ता.१४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― जरंडीसह परिसरात सुरु असलेल्या सततच्या पावूस आणि वाढलेल्या ढगाळ वातावरणाच्या प्रादुर्भावात जरंडी आणि घोसला या शिवारात मुग...

Read more

पाटोदा तालुक्यातील ऊसतोड कामगार; सुरक्षा विमा योजनेतून वंचित

"अपघातातील चार महिला सहा पुरुष मदतीपासून दूर"पाटोदा दि.०७:दत्ता हुले― ऑक्टोबर २०१९ मध्ये राज्यातील आठ ते दहा लाख इतक्या संख्येने असंघटित असलेल्या राज्यातील ऊसतोडणी मजुरांच्या कल्याणासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने...

Read more

पंतप्रधान पिक विमा योजनेला 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ –वसंत मुंडे

परळी:आठवडा विशेष टीम― देशामध्ये सर्व स्तरावर शेतकरी आपल्या स्वतःच्या पिकाचा पिक विमा सेवा केंद्रावर जाऊन भरत आहे. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या अडचणी आल्यामुळे केंद्र सरकारकडे पीक विमा भरण्याची मुदत वाढ राज्य...

Read more

मुलाच्या शिक्षणाच्या विवंचनेत शेतकरी भागवत काळकुटे यांची गळफास लावून आत्महत्या ; जमिन विक्रीस काढली परंतु ग्राहक मिळाले नाही

बीड दि.२७:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे ससेवाडी येथिल सध्या स्थाईक शिवाजीनगर ,उदंडवडगांव येथिल ४५ वर्षीय शेतकरी भागवत ऊर्फ बंडु पांडुरंग काळकुटे या शेतक-यांचे सायंकाळी ४ वाजता त्यांच्या मांजरसुंभा येथिल...

Read more

शेतकऱ्यांनी ३१ जुलै पूर्वीच विमा भरावा – सोपान मुंडे

परळी:आठवडा विशेष टीम― प्रधानमंत्री पिक विमा योजना बीड जिल्ह्यासाठी विशेष प्रयत्नाने मंजूर झाली असून आपले सरकार सेवा केंद्र तसेच विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरवून घ्यावा असे...

Read more
Page 1 of 14 1 2 14
  • Trending
  • Comments
  • Latest

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00