महिला विशेष

बीड जिल्हाबीड शहरब्रेकिंग न्युजमहिला विशेषसामाजिक

बीड नगरपालिकेला महिलांसाठी शौचालय बांधण्याची आवश्यकताच वाटत नाही ,महिला व बालकल्याण मंत्र्यांना लेखी तक्रार – डॉ. गणेश ढवळे

लिंबागणेश/बीड:आठवडा विशेष टीम― बीड शहरातील नगररोड वरील निर्माणाधीन शौचालय बांधकाम केवळ पुरूषांसाठी व्यवस्था नसुन महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने महिलांची कुचंबणा होत असून याप्रकरणी महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री, विभागीय आयुक्त...