कोरोना विषाणू - Covid 19गेवराई तालुकाप्रशासकीयबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

बीड: गेवराई तालूक्यातील केकतपांगरी येथे 'कोरोनाबाधित' रुग्ण आढळल्याने अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी

बीड:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातील गेवराई तालूक्यातील केकतपांगरी येथे कोरोना विषाणूची लागण (covid-19 Positive) झालेला ०१ रुग्ण आढळून आलेला आहे.बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन पुढील प्रमाणे फौजदारी प्रकिया दंड संहीता १९७३ चे कलम १४४ नुसार गेवराई तालूक्यातील केकतपांगरी हे गांव Containment zone म्हणून घोषित करण्यात येत असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पुर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.असे आदेश दिनांक ०८/०७/२०२० रोजी जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावर यांनी दिले आहेत.

https://www.athawadavishesh.com/wp-content/uploads/2020/07/vanjarwadi-केकतपांगरी-साक्षाळpimpriददाहरी.pdf

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.