औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युज

औरंगाबाद जिल्ह्यात (दि.१० जुलै) सकाळी १६० जण कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट

औरंगाबाद, दि.१०:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातील 160 रुग्णांचे (86 पुरूष, 74 महिला) अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 7832 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 4162 बरे झाले, 338 जणांचा मृत्यू झाला. तर 3332 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा हद्दीतील रुग्ण : (121)
हर्सुल (1), आंबेडकर नगर (1), घाटी परिसर (2), विवेकानंद हॉस्पीटल परिसर (1), ज्युबली पार्क, भडकल गेट (1), मयूर पार्क, हडको (4), गणेश नगर (1), जय विश्वभारती कॉलनी (2), कोकणवाडी (2), शिवाजी नगर (4), बीड बायपास (1), रमा नगर (1), भारत नगर (1), सातारा परिसर (9), उत्तम नगर (6), शिवशंकर कॉलनी (9), गजानन नगर (2), मातोश्री नगर (3), मयूर पार्क (11), पद्मपुरा (1), छावणी (1), ज्योती नगर (2), चिकलठाणा (2), बंजारा कॉलनी (1), ठाकरे नगर (1), एन दोन सिडको (1), एन सहा सिडको (4), एन बारा सिडको (1), विठ्ठल नगर (2), संजय नगर, मुकुंदवाडी (1), सुरेवाडी (1), म्हाडा कॉलनी (1), कैलास नगर (3), जय भवानी नगर (1), विजय नगर (1), विष्णू नगर, आकाशवाणी परिसर (12), जरीपुरा (1), मोंढा नाका (1), टीव्ही सेंटर (1), नागेश्वरवाडी (6), फिरदोस गार्डन् परिसर (3), शिवाजी नगर, गारखेडा (1), पुंडलिक नगर (1), लक्ष्मी कॉलनी (1), आंबेडकर नगर (2), भावसिंगपुरा (2), शिव रेसिडन्सी, उल्का नगरी (1), आदर्श कॉलनी, गारखेडा (1), पीर बाजार, उस्मानपुरा (1), अन्य (1)
ग्रामीण रुग्ण :(39)
विश्व विजय सो., बजाज नगर (1), पियूष विहार बजाज नगर (1), भगतसिंग नगर, बजाज नगर (4), गुरूदेव सो., मुंडे चौक, बजाज नगर (1), गुरूकृपा सो., मुंडे चौक, बजाज नगर (1), द्वारका नगरी, बजाज नगर (1), रांजणगाव शेणपुजी, बजाज नगर (1), बजाज नगर (2), छत्रपती नगर, बजाज नगर (2), रांजणगाव, बजाज नगर (1), जिजामाता सो., बजाज नगर (1), वंजारवाडी (1), कल्पतरू सो., पतीयाला बँकेजवळ (1), गजानन नगर (1), स्वर्णपुष्प सो., बजाज नगर (1), संत कॉलनी, वाळूज (1), शिवालय चौक, बजाज नगर (1), गणेश सो., बजाज नगर (1), हतनूर, कन्नड (7), मनिषा नगर, वाळूज (1), मातोश्री नगर, रांजणगाव (2), जामा मस्जिद जवळ, वाळूज (1), ओम साई नगर, कमलापूर (2), जवखेडा खु. ता. कन्नड (1), उंबरखेडा, कन्नड (1), जदगाव, करमाड (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.