औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युज

औरंगाबाद जिल्ह्यात 3096 रुग्णांवर उपचार सुरू,सकाळी 64 रुग्णांची वाढ

औरंगाबाद दि.12:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 873 स्वॅबपैकी 64 रुग्णांचे (31 पुरूष, 33 महिला) अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधितांची संख्या 8280 झाली आहे. त्यापैकी 4834 रुग्ण बरे झाले असून 350 जणांचा मृत्यू झाल्याने 3096 जणांवर उपचार सुरु आहेत.
सकाळी वाढलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा हद्दीतील रुग्ण : (53)―
छावणी (2), सादात नगर (1), गारखेडा (1), वसंत नगर (1), हनुमान नगर (1), शिवाजी नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), जाधववाडी (1), सुराणा नगर (1), रशीदपुरा (1), टीव्ही सेंटर (1), केसरसिंगपुरा (9), पद्मपुरा (1), कैलास नगर (1), सिडको एन अकरा (2), हडको एन अकरा (2), नवनाथ नगर (2), रेल्वे स्टेशन परिसर (1), रेणुका नगर, गारखेडा (1), इंदिरा नगर, गारखेडा (4), एन आठ (1), सातारा परिसर (1), मुकुंदवाडी (1), नक्षत्रवाडी (2), गिरिजा विहार, पैठण रोड (1), शांतीपुरा (1), मिसारवाडी (7), नागेश्वरवाडी (2), बाबर कॉलनी (2),
ग्रामीण रुग्ण : (11)―
वाळूज एमआयडीसी (1), हतनूर, कन्नड (1), नरसिंगपूर, कन्नड (1), करमाड (1), गोदावरी कॉलनी, गंगापूर (4), कुंभार गल्ली, वैजापूर (2), मस्की हायवे परिसर, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.