कोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युजसातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यातील 22 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित

सातारा दि.14:आठवडा विशेष टीम― आज आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील आणखी 22 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
कराड तालुक्यातील तळबीड येथील 44, 40, 5 आणि 25 वर्षीय पुरुष, 30, 27, 10 आणि 9 वर्षीय महिला. खोडशी येथील 60, 34 आणि 4 वर्षीय पुरुष, 52, 26 आणि 32 वर्षीय महिला, सैदापूर येथील 50 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय महिला.
पाटण तालुक्यातील कासणी येथील 38 आणि 35 वर्षीय पुरुष, 35, 27 आणि 26 वर्षीय महिला.
माण तालुक्यातील बिदाल येथील 28 वर्षीय पुरुष.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.