प्रशासकीयब्रेकिंग न्युज

१ ते १५ जुलै या कालावधीत आतापर्यंत १४ लाख ७८ हजार ७४८ शिवभोजन थाळ्यांचे वाटप

मुंबई दि. 16:आठवडा विशेष टीम― राज्यात दि. 1 जुलै ते दि . 15 जुलै पर्यंत 869 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 14 लाख 78 हजार 748 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    राज्यात गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 14 लाख 78 हजार 748 आणि असे एकूण दि. 1 एप्रिल ते दि . 15 जुलै या कालावधीत 1 कोटी 4 लाख 58 हजार 277 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.