कोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

CoronaVirus बीड जिल्ह्यात तब्बल २५ जण आज(दि.१७) कोरोना पॉझिटिव्ह ,पहा कोणत्या गावातील आहेत हे रुग्ण !

बीड दि.१७:आठवडा विशेष टीम बीड जिल्ह्यात आज तब्बल २५ जण कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाले आहेत. एका खाजगी दवाखान्यातून १० जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते.तर १ अहवाल अनिर्णित आहे.आजच्या अहवालातील बीड तालुक्यातील ९ जण पॉझिटिव्ह ,गेवराई तालुक्यातील १ जण पॉझिटिव्ह ,परळी तालुक्यातील १२ जण पॉझिटिव्ह आणि आष्टी ,माजलगाव व अंबाजोगाई तालुक्यातील प्रत्येकी १ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.