प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

धुळे: स्थलांतरीत मजुरांना आवाहन

धुळे, दि. 21 (वृत्तसेवा) : राज्यात राहणाऱ्या स्थलांतरीत मजुरांना आपल्या गावी जावयाचे असल्यास त्यांनी https://migrant.mahabocw.in/migrant/form या संकेतस्थळावर माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नियमित रेल्वे सेवा 12 ऑगस्ट 2020 पर्यंत स्थगित असल्याने तोपर्यंत माहिती देता येईल. जिल्हाधिकारी कार्यालय व कामगार मंत्रालयात स्थापित सहाय्यता केंद्राची माहिती व वर्तमान योजनांची माहिती देखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्थलांतरीत मजुरांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.