कोरोना विषाणू - Covid 19पाटोदा तालुकाप्रशासकीयबीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युजशिरूर तालुका

बीड जिल्ह्यात ४४ जण कोरोना पॉझिटिव्ह ; २२ जुलैच्या अहवालात बीड तालुक्यातील सर्वात जास्त रुग्ण

बीड दि.२२ जुलै:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात आज प्रशासनाने दिलेल्या अहवालात ४४ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.सर्वात जास्त रुग्ण बीड तालुक्यातील आहेत.पाटोदा व शिरूर तालुक्यातील रुग्णांचा देखील समावेश आहे.बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढतच चालली आहे.सर्वांनी सोशल डिस्टन्स चे पालन करणे तसेच मास्क वापरून प्रशासनाला व स्वतःच्या आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.