प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख १ हजार गुन्हे दाखल

मुंबई दि. २२ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख १ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३१ हजार ३३२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख २३ हजार ४४१ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २१ जुलै या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३१५ (८८१ व्यक्ती ताब्यात)

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    १०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०७ हजार

    राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८८१ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

    अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४६

    कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ८९

    (मुंबईतील ४८ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५१, ठाणे शहर ७  व ठाणे ग्रामीण २ व १ अधिकारी,

    रायगड २,पुणे शहर ३, नाशिक शहर १,सोलापूर शहर ३,अमरावती शहर १ wpc,मुंबई रेल्वे ४,नाशिक ग्रामीण ३,जळगाव ग्रामीण १,जालना SRPF १ अधिकारी,नवी मुंबई  SRPF १,पालघर २,ए.टी.एस. १,उस्मानाबाद १, औरंगाबाद शहर १, जालना ग्रामीण १, नवी मुंबई १,)

    कोरोना बाधित पोलीस – १८५ पोलीस अधिकारी व १३९८ पोलीस कर्मचारी

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.