Last Updated by संपादक
बीड दि.२३:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात आज दि.२३ जुलै २०२० च्या रात्री च्या कोरोना तपासणी अहवालात १६ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.बीड तालुक्यात ५ , परळी तालुक्यात ६ , अंबाजोगाई तालुक्यात २ , गेवराई तालुक्यात २ व धारूर तालुक्यात १ अशी तालुक्यानुसार पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आहे.