पदाचे नाव : जनरल – ८० जागा
शैक्षणिक पात्रता : विधी शाखेची पदवी, अभियांत्रिकी पदवी, सीए/सीएस/ सीएफए आणि कुठल्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
पदाचे नाव : लिगल – २८ जागा
शैक्षणिक पात्रता : विधी शाखेची पदवी
पदाचे नाव : इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी – १७ जागा
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी किंवा कम्पयुटर ॲप्लीकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी
पदाचे नाव : अभियंता (civil) – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (civil)
पदाचे नाव : अभियंता (Electrical) – ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (Electrical)
पदाचे नाव : रिसर्च – ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी
पदाचे नाव : ऑफिशियल लॅग्वेज – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवी मध्ये इंग्रजी विषयासह हिंदी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदवी मध्ये हिंदी विषयासह संस्कृत, इंग्रजी, इकॉनॉमिक्समध्ये पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जुलै २०२०
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2WT88Xs आणि https://bit.ly/3hwyfv3
ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/3fXmkWF