बीड दि.२५:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील आज दि.२५ जुलै २०२० च्या अहवालात ३७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलले आहेत.बीड तालुक्यात १५ रुग्ण ,परळी तालुक्यात ११ ,अंबाजोगाई तालुक्यात ६ ,गेवराई तालुक्यात ४ व केज तालुक्यातील एका रुग्णाचा आजच्या अहवालात समावेश आहे.