अंबाजोगाई तालुकाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयबीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युज

बीड जिल्ह्यात आज दि.२५ दुपारी १२ वाजताच्या अहवालात आणखी ७ जण कोरोना पॉझिटिव्ह

बीड दि.२५ जुलै:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात आज दि.२५ जुलै २०२० च्या दुपारच्या १२.०० वाजताच्या अहवालात ७ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.रुग्ण बीड तशहरांतील ६ व अंबाजोगाई तालुक्यातील १ अशी संख्या आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.