प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

राज्यपालांची नागपुर येथील वन्यजीव प्रशिक्षण व संशोधन केंद्राला भेट

नागपूर, दि. २५ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी (दि. २४) गोरेवाडा, नागपूर येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ तसेच वन विभागाद्वारे संचालित वन्यजीव प्रशिक्षण व संशोधन केंद्राला भेट देऊन प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. कुलगुरू डॉ. आशीष पातूरकर व महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. रामबाबू यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button