कोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

बीड जिल्ह्यात 25 जण कोरोना पॉझिटिव्ह

बीड दि.२६:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात काल दि.२५ जुलै च्या रात्री ११.३०च्या अहवालात २५ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्यात पाटोदा तालुक्यातील घाटेवाडी येथील रुग्णाचा देखील समावेश आहे.तर परळी तालुक्यातील १२ जण ,बीड तालुक्यातील ६ जण व गेवराई तालुक्यातील ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

एकंदरीत पाहता परळी तालुका व बीड शहरातील रुग्ण जास्त प्रमाणात आहेत.त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.सोशल डिस्टन्स सह मास्क वापरणे ,साबणाने हात वेळोवेळी धुणे गरजेचे आहे.गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे हे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.