बीड दि.२७:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात आजच्या अहवालात ३४ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत.आज दि.२७ जुलैच्या अहवालात बीड तालुक्यातील ११ ,परळी १०,गेवराई ०६, अंबाजोगाई ०५ व माजलगाव तालुक्यातील ०२ रुग्णांचा समावेश आहे.