बीड जिल्ह्यात दि.२७ जुलै रोजी ३२ जण पॉझिटिव्ह

बीड दि २७:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात आज सोमवार दि.२७ रोजी ३२ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात बीड शहर व तालुका मिळून १६, परळी ११, गेवराई ४ व शिरुरमधील एका पॉझिटिव्ह रुग्णाचा समावेश आहे.जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ६०३ वर गेली आहे.नागरीकांनी सोशल डिस्टन्स चे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.