बीड, दि.२९:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात दि.२८ जुलैच्या अहवालात ३७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ६०६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.त्यात ह्या आणखी ३७ जणांची भर पडली आहे. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ६४३ इतकी झाली आहे.बीड तालुक्यात २१, परळी ५, अंबाजोगाई ८, गेवराई २, आष्टी १ इतके रुग्ण आढळून आले आहेत.
बीड (२१) ―
- २५ वर्षीय पुरुष (रा.भिमराज गल्ली,राजुरी वेस,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
- १० वर्षीय महिला (रा.टिळक रोड, बलभीम चौक, बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
- ३८ वर्षीय पुरुष (ग.टिळक रोड, बलभीम चौक, बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
- २४ वर्षीय महिला (रा एमएम कॉम्प्लेक्स, नेकनुर ता बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
- ४८ वर्षीय पुरुष (रा.एमएम कॉम्प्लेक्स, नेकनुर ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहत्वासीत)
- २५ वर्षीय पुरुष (रा.एमएम कॉम्प्लेक्स, नेकनुर ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
- ०४ वर्षीय महिला (रा.शनी मंदीर गल्ली,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
- ६० वर्षीय पुरुष (रा.शनी मंदीर गल्ली,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
- २८ वर्षीय महिला (रा.शनी मंदीर गल्ली,बीड शहर पॉझिटिन रुग्णाचा सहवासीत)
- ३० वर्षीय महिला (रा.माऊली चौक,करीमपुरा,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
- ४० वर्षीय पुरुष (रा काळा हनुमान ठाणा,बीड शहर)
- ६० वर्षीय महिला (रा घोडका राजुरी, ता.बीड)
- ५५ वर्षीय पुरुष (रा रुंघा गल्ली,चौसाळा, ता.बीड)
- ५६ वर्षीय पुरुष (रा कमबाड़ा गल्ली जुना बाजार बीड शहर)
- ३८ वर्षीय पुरुष (रा माऊली चौक,करीमपुरा,बीड शहर)
- १५ वर्षीय पुरुष (रा.माऊली चौक,रामपुरा,बीड शहर)
- ३२ वर्षीय पुरुष (रा.जुन्या एस.पी.ऑफीस जवळ,गणेश नगर,बीड शहर)
- २१ वर्षीय पुरुष (रा.चांदणवस्ती खंडेश्वरी रोड,काळा हनुमान ठाणा,बीड शहर)
- २५ वर्षीय पुरुष (रा.पालवण चौक,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
- १८ वर्षीय पुरुष (रा.रानुमाता मंदीराच्या मागे,शाहुनगर,बीड शहर)
- ४९ वर्षीय महिला (रा.माऊली नगर पिंपरगव्हाण रोड,बीड शहर)
परळी (०५)―
- ६५ वर्षीय पुरुष (रा.धर्मापुरी ता.परळी शहर)
- १७ वर्षीय पुरुष (रा.टोकवाडी ता परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
- ३७ वर्षीय पुरुष (रा.संभाजी नगर,पोलीस स्टेशन,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहबासीत )
- २६ वर्षीय पुरुष (रा.टीपीएस कॉलनी, परळी शहर)
- २६ वर्षीय पुरुष (रा. पंचशील नगर, परळी शहर)
अंबाजोगाई (०८)―
- ३२ वर्षीय पुरुष (आंबेडकर चौकाजवळ,अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
- ४२ वर्षीय पुरुष (रा.हाऊसींग सोसायटी,अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
- १६ वर्षीय महिला (रा हनुमान मळा ग्रा.पं.जोगाईवाडी ता अंबाजोगाई पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
- १८ वर्षीय पुरुष (रा.हनुमान मळा ग्रा.पं.जोगाईवाडी,ता.अंबाजोगाई पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
- २२ वर्षीय पुरुष (रा.सारे गल्ली, अंबाजोगाई पहर)
- ३२ वर्षीय पुरुष (रा.अनुराग कॉलनी, अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
- ४९ वर्षीय महिला (रा.अनुराग कॉलनी, अंबाजोगाई शहर पॉडिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
- २६ वर्षीय पुरुष (रा.अनुराग कॉलनी, अंबाजोगाई शहर पॉशिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)
गेवराई (०२) ―
- ४० वर्षीय पुरुष (रा.सरस्वती कॉलनी,ताकडगाव रोड,गेवराई शहर पॉझिटिव्ह कम्णाचा सहवासीत)
- ७५ वर्षीय पुरुष (रा.निकम गल्ली,गेवराई शहर)
आष्टी (०१)―
- ७० वर्षीय पुरुष (रा.लोणी सय्यद मीर,ता.आष्टी,जि.रु. अहमदनगर येवे उपचार सुरु)