बीड दि.२९:आठवडा विशेष टीम― आज बीड जिल्ह्यात तब्बल ५८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्यात सर्वाधिक रुग्ण बीड शहरातील आहेत.तसेच परळी तालुक्यातील देखील रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.