…या अभिनेत्याने केली सुशांत सिंह राजपुत प्रकरणाची सी.बी.आय मार्फत चौकशीची मागणी July 31, 2020 by संपादक मुंबई, दि.३१:आठवडा विशेष टीम― अभिनेते शेखर सुमन यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन सुशांत सिंह राजपुत प्रकरणाची सी. बी. आय. मार्फत चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी आसिफ भामला व अरुण मोटवानी उपस्थित होते. Share this:TweetTelegramWhatsApp