बीड दि.31:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात आज पन्नास कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी बीड शहरातील रुग्ण सर्वात जास्त आहेत. बीड 26 ,परळी 14 ,आंबेजोगाई 4 ,गेवराई 3 ,माजलगाव 1 धारूर 2 अशाप्रकारे या तालुक्यातील रुग्ण आज कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.