तब्बल 83 पॉझिटिव्ह ! ,बीड जिल्ह्यातील दि.2 ऑगस्टचा कोरोना चाचणी अहवाल

बीड दि.02 ऑगस्ट:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात आज दिनांक 2 ऑगस्ट रोजी तब्बल 84 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये पाटोदा तालुक्यातील रुग्णांचा देखील समावेश आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.