आज महाराष्ट्रात नवीन ९५०९ कोरोना रुग्ण ; राज्यभरात पावणे तीन लाख रुग्ण झाले बरे

दिवसभरात ९९२६ रुग्ण बरे तर ९५०९ नवीन रुग्णांची नोंद; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्क्यांवर

मुंबई, दि. २ : राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात ९ हजार ९२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९५०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत २ लाख ७६ हजार ८०९ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६२.७४ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४८ हजार ५३७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.

आज निदान झालेले ९५०९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २६० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११०५ (४९), ठाणे- २१७ (२), ठाणे मनपा-२८२ (१४),नवी मुंबई मनपा-४०० (८), कल्याण डोंबिवली मनपा-४०२ (१२),उल्हासनगर मनपा-४६ (२), भिवंडी निजामपूर मनपा-१४ (३) , मीरा भाईंदर मनपा-१९५ (७),पालघर-११३ (४), वसई-विरार मनपा-२०८ (१५), रायगड-२४७ (५), पनवेल मनपा-१४७, नाशिक-१०९, नाशिक मनपा-२७३ (८), मालेगाव मनपा-८, अहमदनगर-१६९ (७),अहमदनगर मनपा-१३६, धुळे-६३ (१), धुळे मनपा-६३ (३), जळगाव-१३४, जळगाव मनपा-१०९ (२), नंदूरबार-१३, पुणे- ४८५ (११), पुणे मनपा-१७६२ (२५), पिंपरी चिंचवड मनपा-७३४ (१५), सोलापूर-१५४(८), सोलापूर मनपा-३० (४), सातारा-२१५ (६), कोल्हापूर-११२ (२), कोल्हापूर मनपा-८५ (१), सांगली-१६ (२), सांगली मिरज कुपवाड मनपा-३७ (४), सिंधुदूर्ग-२५, रत्नागिरी-९४, औरंगाबाद-४८ (२), औरंगाबाद मनपा-७४ (३), जालना-२८ (२), हिंगोली-१३ (२), परभणी-३, परभणी मनपा-१४ (१), लातूर-८३ (४), लातूर मनपा-५५ (७), उस्मानाबाद-८८ (२), बीड-८५, नांदेड-१२९, नांदेड मनपा-१२९ (१), अकोला-३ (३), अकोला मनपा-८ (२), अमरावती- १५ (२), अमरावती मनपा-७२ (१), यवतमाळ-६३ (१), बुलढाणा-४१ (१), वाशिम-३० (३), नागपूर-१०१ , नागपूर मनपा-१४४ (२), वर्धा-१८, भंडारा-५, गोंदिया-५, चंद्रपूर-२१, चंद्रपूर मनपा-६ (१), गडचिरोली-१४, इतर राज्य १२.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २२ लाख ५५ हजार ७०१ नमुन्यांपैकी ४ लाख ४१ हजार २२८ नमुने पॉझिटिव्ह (१९.५६ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख २५ हजार २६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ९४४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५३ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (१,१६,४३५) बरे झालेले रुग्ण- (८८,२९९), मृत्यू- (६४४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,३९४)

ठाणे: बाधित रुग्ण- (९६,१२०), बरे झालेले रुग्ण- (६१,५१६), मृत्यू (२६७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१,९२९)

पालघर: बाधित रुग्ण- (१६,२४९), बरे झालेले रुग्ण- (९७०२), मृत्यू- (३६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१८७)

रायगड: बाधित रुग्ण- (१७,३४९), बरे झालेले रुग्ण-(१२,०१८), मृत्यू- (४०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९२३)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (१८३९), बरे झालेले रुग्ण- (१०८५), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९०)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३९९), बरे झालेले रुग्ण- (२८१), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१११)

पुणे: बाधित रुग्ण- (९४,९११), बरे झालेले रुग्ण- (४८,४८१), मृत्यू- (२२२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४,२०४)

सातारा: बाधित रुग्ण- (४२९०), बरे झालेले रुग्ण- (२४५०), मृत्यू- (१५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६८९)

सांगली: बाधित रुग्ण- (२६७२), बरे झालेले रुग्ण- (१०६४), मृत्यू- (७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५३१)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (५८६३), बरे झालेले रुग्ण- (२०४९), मृत्यू- (११६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६९८)

सोलापूर: बाधित रुग्ण- (९५३८), बरे झालेले रुग्ण- (४७६४), मृत्यू- (५२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२५०)

नाशिक: बाधित रुग्ण- (१५,६१७), बरे झालेले रुग्ण- (९५८७), मृत्यू- (४८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५४७)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (५५३६), बरे झालेले रुग्ण- (३१४४), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३१८)

जळगाव: बाधित रुग्ण- (११,३४२), बरे झालेले रुग्ण- (७८२२), मृत्यू- (५४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९८०)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (६५५), बरे झालेले रुग्ण- (४२०), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०३)

धुळे: बाधित रुग्ण- (३२१७), बरे झालेले रुग्ण- (२०३१), मृत्यू- (१०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७७)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१४,१३३), बरे झालेले रुग्ण- (८८०७), मृत्यू- (५०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८२२)

जालना: बाधित रुग्ण- (१९९०), बरे झालेले रुग्ण- (१४८१), मृत्यू- (७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३२)

बीड: बाधित रुग्ण- (८९१), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (५९८)

लातूर: बाधित रुग्ण- (२३७२), बरे झालेले रुग्ण- (११३८), मृत्यू- (१०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२८)

परभणी: बाधित रुग्ण- (६८८), बरे झालेले रुग्ण- (३४०), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (५६८), बरे झालेले रुग्ण- (४३४), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

नांदेड: बाधित रुग्ण- (२०३९), बरे झालेले रुग्ण (८४३), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१११८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१०९२), बरे झालेले रुग्ण- (५२२), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१७)

अमरावती: बाधित रुग्ण- (२१९५), बरे झालेले रुग्ण- (१४९०), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३९)

अकोला: बाधित रुग्ण- (२६५१), बरे झालेले रुग्ण- (१९९९), मृत्यू- (१२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३०)

वाशिम: बाधित रुग्ण- (६२८), बरे झालेले रुग्ण- (४१८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१४०४), बरे झालेले रुग्ण- (७७३), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८९)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (११०७), बरे झालेले रुग्ण- (५२३), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५६)

नागपूर: बाधित रुग्ण- (५४३२), बरे झालेले रुग्ण- (१९९२), मृत्यू- (७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३६२)

वर्धा: बाधित रुग्ण- (२२३), बरे झालेले रुग्ण- (१२५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३)

भंडारा: बाधित रुग्ण- (२५३), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६)

गोंदिया: बाधित रुग्ण- (३२०), बरे झालेले रुग्ण- (२३१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (५०६), बरे झालेले रुग्ण- (२६९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३६)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२८६), बरे झालेले रुग्ण- (२४५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (४१७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६८)

एकूण: बाधित रुग्ण-(४,४१,२२८) बरे झालेले रुग्ण-(२,७६,८०९),मृत्यू- (१५,५७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०६),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४८,५३७)

(टीप:ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.