राजधानीत क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी

Last Updated by संपादक

नवी दिल्ली, 3 क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.

कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्यसचिव श्यामलाल गोयल यांनी  क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार आणि अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी -कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.