औरंगाबाद जिल्ह्यात दुपारपर्यंत चार पॉझिटिव्ह

औरंगाबाद, दि. 03:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातील चार रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या 14644 एवढी झाली आहे. त्यापैकी 10901 बरे झाले तर 486 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3257 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा (03)
क्रांती नगर (1), खडकेश्वर (1), बन्सीलाल नगर (1)
ग्रामीण (01)
खतगाव, पैठण
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत न्यू हनुमान नगरातील 65 वर्षीय, शहानूरमिया दर्गा परिसरातील कृष्णा नगरातील 45 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.