बीड जिल्ह्यात आज ११५ जण कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated by संपादक

बीड दि.१२:आठवडा विशेष टीम― आज बीड जिल्ह्यात ११५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.आज एकूण ६५८ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी ५४३ निगेटिव्ह आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.