Last Updated by संपादक
बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यामध्ये कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासनाला आज रात्री प्राप्त झालेल्या 614 अहवाला पैकी 98 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर 507 कोरोना निगेटिव्ह आणि 9 अनिर्णित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
आज प्राप्त अहवाल – 614
पॉझिटिव्ह – 98 निगेटिव्ह – 507