आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि.३१: राज्यात आज कोरोनाचे ११ हजार १५८ रुग्ण बरे झाले तर ११ हजार ८५२ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३७ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ७३ हजार ५५९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९४ हजार ५६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले ११,८५२ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले १८४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :
मुंबई मनपा-११७९ (३२), ठाणे- २२१ (१०), ठाणे मनपा-२०७ (९), नवी मुंबई मनपा-३०४ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३५९ (१), उल्हासनगर मनपा-५५ (३), भिवंडी निजामपूर मनपा-१०, मीरा भाईंदर मनपा-१३२, पालघर-८२ (२), वसई-विरार मनपा-१५९ (१), रायगड-२७२, पनवेल मनपा-१९१ (१), नाशिक-२०२ (१), नाशिक मनपा-६५१ (२), मालेगाव मनपा-४२, अहमदनगर-१८० (२),अहमदनगर मनपा-५७ (१), धुळे-११३ (२), धुळे मनपा-६८ (१), जळगाव- ४६२ (१०), जळगाव मनपा-१४४ (१), नंदूरबार-१०५, पुणे- ४६४ (२), पुणे मनपा-८७५ (७), पिंपरी चिंचवड मनपा-५९२, सोलापूर-२२२ (३), सोलापूर मनपा-४४ (१), सातारा-४२२(७), कोल्हापूर-३२० (१५), कोल्हापूर मनपा-१९६ (४), सांगली-४४६ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-३०१ (१), सिंधुदूर्ग-१३६, रत्नागिरी-८२ (१), औरंगाबाद-१९३ (२),औरंगाबाद मनपा-१८८ (२), जालना-९३ (२), हिंगोली-५९, परभणी-३९, परभणी मनपा-३९, लातूर-१२१ (३), लातूर मनपा-५३ (१), उस्मानाबाद-१३२ (६),बीड-९४ (३), नांदेड-१२५ (४), नांदेड मनपा-१४९ (४), अकोला-३, अकोला मनपा-७, अमरावती-३२, अमरावती मनपा-९२, यवतमाळ-३७ (३), बुलढाणा-६६ (१), वाशिम-४ (१) , नागपूर-१५६ (३), नागपूर मनपा-६४५ (१२), वर्धा-५, भंडारा-२३, गोंदिया-२९ (१), चंद्रपूर-४४ (१), चंद्रपूर मनपा-१११ (१), गडचिरोली-६, इतर राज्य १२.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१ लाख ३८ हजार ९३९ नमुन्यांपैकी ७ लाख ९२ हजार ५४१ नमुने पॉझिटिव्ह (१९.१४ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ५५ हजार ३३० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ७२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १८४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधित रुग्ण- (१,४५,८०५) बरे झालेले रुग्ण- (१,१७,२६८), मृत्यू- (७६५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३२८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,५५१)
ठाणे: बाधित रुग्ण- (१,३२,६४०), बरे झालेले रुग्ण- (१,०७,४५५), मृत्यू (३८०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,३७५)
पालघर: बाधित रुग्ण- (२५,४९१), बरे झालेले रुग्ण- (१८,२११), मृत्यू- (५९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६८९)
रायगड: बाधित रुग्ण- (३०,२८२), बरे झालेले रुग्ण-(२४,१५६), मृत्यू- (७८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३४३)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (४१६६), बरे झालेले रुग्ण- (२४२२), मृत्यू- (१४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६०२)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१२८५), बरे झालेले रुग्ण- (६६५), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६००)
पुणे: बाधित रुग्ण- (१,७५,१०५), बरे झालेले रुग्ण- (१,१८,३२४), मृत्यू- (४०६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२,७१२)
सातारा: बाधित रुग्ण- (१३,९६३), बरे झालेले रुग्ण- (८३२४), मृत्यू- (३४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२९७)
सांगली: बाधित रुग्ण- (१३,२७२), बरे झालेले रुग्ण- (७५७७), मृत्यू- (४२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२६८)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (२२,४७९), बरे झालेले रुग्ण- (१५,०५१), मृत्यू- (६४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७८२)
सोलापूर: बाधित रुग्ण- (१९,५६६), बरे झालेले रुग्ण- (१४,०८६), मृत्यू- (७६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७१६)
नाशिक: बाधित रुग्ण- (३९,८३५), बरे झालेले रुग्ण- (२७,३५४), मृत्यू- (८६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११,६१४)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (२०,३६७), बरे झालेले रुग्ण- (१६,००४), मृत्यू- (२९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(४०६९)
जळगाव: बाधित रुग्ण- (२७,४३४), बरे झालेले रुग्ण- (१९,१९४), मृत्यू- (८५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३८२)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (२७५४), बरे झालेले रुग्ण- (१३६६), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३१४)
धुळे: बाधित रुग्ण- (७८६२), बरे झालेले रुग्ण- (५८७७), मृत्यू- (२१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७७०)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२३,१०९), बरे झालेले रुग्ण- (१७,६२१), मृत्यू- (६६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८२२)
जालना: बाधित रुग्ण-(४३४६), बरे झालेले रुग्ण- (२९३४), मृत्यू- (१३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८०)
बीड: बाधित रुग्ण- (४८१०), बरे झालेले रुग्ण- (३२६३), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२३)
लातूर: बाधित रुग्ण- (८००९), बरे झालेले रुग्ण- (५०२४), मृत्यू- (२७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७१२)
परभणी: बाधित रुग्ण- (२६३३), बरे झालेले रुग्ण- (१२२२), मृत्यू- (७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३३२)
हिंगोली: बाधित रुग्ण- (१५०८), बरे झालेले रुग्ण- (११२०), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५३)
नांदेड: बाधित रुग्ण- (७१६७), बरे झालेले रुग्ण (३३६१), मृत्यू- (२२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५८१)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५९१२), बरे झालेले रुग्ण- (३९२३), मृत्यू- (१५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८३१)
अमरावती: बाधित रुग्ण- (५१८७), बरे झालेले रुग्ण- (३८८४), मृत्यू- (१३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११७३)
अकोला: बाधित रुग्ण- (३८६९), बरे झालेले रुग्ण- (३०१२), मृत्यू- (१५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०१)
वाशिम: बाधित रुग्ण- (१७०७), बरे झालेले रुग्ण- (१३६१), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१७)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (३३७८), बरे झालेले रुग्ण- (२१७५), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२९)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (३२१३), बरे झालेले रुग्ण- (२०५०), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०८८)
नागपूर: बाधित रुग्ण- (२८,०४२), बरे झालेले रुग्ण- (१५,६०७), मृत्यू- (७३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४), ॲक्टिव्ह रुग्ण- (११,७०१)
वर्धा: बाधित रुग्ण- (८९०), बरे झालेले रुग्ण- (४८४), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८८)
भंडारा: बाधित रुग्ण- (१०८७), बरे झालेले रुग्ण- (६१७), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४९)
गोंदिया: बाधित रुग्ण- (१४६८), बरे झालेले रुग्ण- (८८१), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७०)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (२३७०), बरे झालेले रुग्ण- (१०९६), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२५५)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (७८९), बरे झालेले रुग्ण- (५९०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९८)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (७४१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६९)
एकूण: बाधित रुग्ण-(७,९२,५४१) बरे झालेले रुग्ण-(५,७३,५५९),मृत्यू- (२४,५८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३४३),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,९४,०५६)
(टीप: आज नोंद झालेल्या एकूण १८४ मृत्यूंपैकी १४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९ मृत्यू ठाणे – ६, पुणे -१, औरंगाबाद -१ आणि मुंबई -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
अजय जाधव..३१.८.२०२०