राज्यात आज निदान झालेले १८,१०५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि नोंद झालेले ३९१ मृत्यू

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि.३: राज्यात आज १३ हजार ९८८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ६ लाख १२ हजार ४८४ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्के आहे. आज १८ हजार १०५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ०५  हजार ४२८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

 

आज निदान झालेले १८,१०५ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३९१ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१५२६ (३७), ठाणे- २७१ (३), ठाणे मनपा-३४८ (११), नवी  मुंबई मनपा-३५९ (१०), कल्याण डोंबिवली मनपा-३९४ (१), उल्हासनगर मनपा-७३, भिवंडी निजामपूर मनपा-२०, मीरा भाईंदर मनपा-१७५ (३), पालघर-१४३ (१), वसई-विरार मनपा-२०७ (९), रायगड-४२८ (४), पनवेल मनपा-२८६ (१), नाशिक-१६६ (८), नाशिक मनपा-७०८ (६), मालेगाव मनपा-२४ (१), अहमदनगर-४७३ (३),अहमदनगर मनपा-२६५ (३), धुळे-३०१ (१), धुळे मनपा-२२६ (२), जळगाव- ४१६ (१४), जळगाव मनपा-१०० (२), नंदूरबार-८५ (४), पुणे- १०५८ (२३), पुणे मनपा-१८७३ (४७), पिंपरी चिंचवड मनपा-९७९ (८), सोलापूर-४६५ (११), सोलापूर मनपा-७६ (४), सातारा-६७० (२५), कोल्हापूर-३२७ (२५), कोल्हापूर मनपा-१४१ (५), सांगली-४६३ (१७), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३८२ (७), सिंधुदूर्ग-८३, रत्नागिरी-१३५ (३), औरंगाबाद-१००,औरंगाबाद मनपा-१८६ (३), जालना-९७ (४), हिंगोली-३३ (३), परभणी-६६ (३), परभणी मनपा-५० (२), लातूर-२०२ (६), लातूर मनपा-७० (२), उस्मानाबाद-२९० (९), बीड-१०० (४), नांदेड-१७६ (४), नांदेड मनपा-१२२ (१), अकोला-१९ (१), अकोला मनपा-५५ (३), अमरावती- ३३ (१), अमरावती मनपा-१८५, यवतमाळ-१७४ (२), बुलढाणा-१७५ (६), वाशिम-६४ (१), नागपूर-२७१ (१), नागपूर मनपा-१३४९ (३०), वर्धा-११०, भंडारा-१३, गोंदिया-१७५, चंद्रपूर-१२३, चंद्रपूर मनपा-८१, गडचिरोली-२१, इतर राज्य- १९ (३).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४३ लाख ७२ हजार ६९७ नमुन्यांपैकी ८ लाख ४३ हजार ८४४ नमुने पॉझिटिव्ह (१९.२९ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख २७ हजार ३१६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७४५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३९१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३ टक्के एवढा आहे.

 

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (१,५०,०९५) बरे झालेले रुग्ण- (१,२०,५६१), मृत्यू- (७७६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३३१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,४३९)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,३७,२४४), बरे झालेले रुग्ण- (१,१२,२३२), मृत्यू (३८९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,१२०)

 

पालघर: बाधित रुग्ण- (२६,७६९), बरे झालेले रुग्ण- (१९,८८३), मृत्यू- (६२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२६५)

रायगड: बाधित रुग्ण- (३२,२६०), बरे झालेले रुग्ण-(२५,७४२), मृत्यू- (८१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७०३)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (४५६३), बरे झालेले रुग्ण- (२५४९), मृत्यू- (१५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८५८)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१४३१), बरे झालेले रुग्ण- (७१५), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९६)

पुणे: बाधित रुग्ण- (१,८६,१२२), बरे झालेले रुग्ण- (१,२७,०४६), मृत्यू- (४२३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४,८३८)

सातारा: बाधित रुग्ण- (१६,०९६), बरे झालेले रुग्ण- (९३९८), मृत्यू- (३८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३०८)

सांगली: बाधित रुग्ण- (१६,०४०), बरे झालेले रुग्ण- (८६१०), मृत्यू- (४८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९४६)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (२३,८२७), बरे झालेले रुग्ण- (१७,०६१), मृत्यू- (७१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०५४)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२०,९९७), बरे झालेले रुग्ण- (१४,९१२), मृत्यू- (८०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२७८)

नाशिक: बाधित रुग्ण- (४२,३५५), बरे झालेले रुग्ण- (३१,०२५), मृत्यू- (९२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०.४१०)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२२,४१५), बरे झालेले रुग्ण- (१७,५७०), मृत्यू- (३१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(४५३५)

जळगाव: बाधित रुग्ण- (२९,४८८), बरे झालेले रुग्ण- (२०,७९७), मृत्यू- (९००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७९१)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२९८२), बरे झालेले रुग्ण- (१६१८), मृत्यू- (८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८३)

धुळे: बाधित रुग्ण- (८६५१), बरे झालेले रुग्ण- (६२५२), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१७५)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२३,८६७), बरे झालेले रुग्ण- (१८,१०१), मृत्यू- (६७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०८८)

जालना: बाधित रुग्ण-(४६७३), बरे झालेले रुग्ण- (३१२५), मृत्यू- (१४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४०७)

बीड: बाधित रुग्ण- (५११३), बरे झालेले रुग्ण- (३६७२), मृत्यू- (१३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१३१०)

लातूर: बाधित रुग्ण- (८८३५), बरे झालेले रुग्ण- (५५०३), मृत्यू- (२९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०४२)

परभणी: बाधित रुग्ण- (२९४०), बरे झालेले रुग्ण- (१४४८), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४००)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१५९३), बरे झालेले रुग्ण- (१२९३), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६०)

नांदेड: बाधित रुग्ण- (८१४०), बरे झालेले रुग्ण (३७२३), मृत्यू- (२३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१८३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (६६४३), बरे झालेले रुग्ण- (४३६४), मृत्यू- (१८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०९९)

अमरावती: बाधित रुग्ण- (५५१२), बरे झालेले रुग्ण- (४२०६), मृत्यू- (१४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११६६)

अकोला: बाधित रुग्ण- (४१४१), बरे झालेले रुग्ण- (३१४७), मृत्यू- (१६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३३)

वाशिम: बाधित रुग्ण- (१९२५), बरे झालेले रुग्ण- (१४६१), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३७७४), बरे झालेले रुग्ण- (२२८०), मृत्यू- (८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४१३)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३६६६), बरे झालेले रुग्ण- (२१९९), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८५)

नागपूर: बाधित रुग्ण- (३२,६५३), बरे झालेले रुग्ण- (१७,७२७), मृत्यू- (८२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४,१०१)

वर्धा: बाधित रुग्ण- (१२००), बरे झालेले रुग्ण- (५५६), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२५)

भंडारा: बाधित रुग्ण- (१२५६), बरे झालेले रुग्ण- (७१७), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१६)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१८५३), बरे झालेले रुग्ण- (१०३३), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९८)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (३०३८), बरे झालेले रुग्ण- (१३२९), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६९०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (८८७), बरे झालेले रुग्ण- (६२९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८००), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२४)

एकूण: बाधित रुग्ण-(८,४३,८४४) बरे झालेले रुग्ण-(६,१२,४८४),मृत्यू- (२५,५८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३४६),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,०५,४२८)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३९१ मृत्यूंपैकी २६८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५९ मृत्यू नागपूर -१५, पुणे -११, ठाणे -९, सांगली -५, पालघर -३, उस्मानाबाद – ३, औरंगाबाद -२, जळगाव -२, नंदूरबार -२, परभणी -२, अकोला -१ अमरावती -१, जालना – १, कोल्हापूर १ आणि सातारा -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

…३.९.२०२०

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.