प्रशासकीयब्रेकिंग न्युज

महाडच्या इमारत दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना ६४ लाख रूपये

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 4 : महाड, जि. रायगड येथे दि. 24 ऑगस्ट 2020 रोजी तारिकगार्डन ही 5 मजली निवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमधील 16 मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना/वारसांना 64 लाख रुपयांचा इतका निधी मदत व पुनर्वसन विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे

हा निधी वितरीत करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त यांना देण्यात आला आहे. मदतीची रक्कम मयत व्यक्तीच्या वारसांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरीत करण्यात येणार आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.