विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास ‘वंदे मातरम्’ने सुरुवात

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 7 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आज सोमवारी 7 सप्टेंबर रोजी सुरुवात झाली. विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात सकाळी 11 वाजता तर विधानपरिषदेच्या कामकाजाची सुरुवात दुपारी 12 वाजता ‘वंदे मातरम्’ ने करण्यात आली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.