प्रशासकीयब्रेकिंग न्युज

विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणुक आज

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि.८:- विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक मंगळवार, दिनांक 8 सप्टेंबर, 2020 रोजी होईल, अशी घोषणा सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत केली.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.