विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संस्थगित ,हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 8 : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2020 पासून नागपूर येथे होणार आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.