राज्यात दि.२३ तारखेला २१,०२९ जण कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि.२३: राज्यात आज १९ हजार ४७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून आज २१ हजार २९ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९ लाख ५६ हजार ३० वर पोहोचली असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.६५ टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात सध्या २ लाख ७३ हजार ४७७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले २१,०२९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४७९ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२३६० (४९), ठाणे- ३५९ (६), ठाणे मनपा-४३२ (१४), नवी मुंबई मनपा-४८० (११), कल्याण डोंबिवली मनपा-४६९ (४), उल्हासनगर मनपा-७१ (१), भिवंडी निजामपूर मनपा-५६, मीरा भाईंदर मनपा-२४५ (३), पालघर-१९२ (३), वसई-विरार मनपा-२५० (४), रायगड-४६३ (३०), पनवेल मनपा-२८६, नाशिक-५२४ (५), नाशिक मनपा-१२४३ (८), मालेगाव मनपा-६३, अहमदनगर-५९८ (११),अहमदनगर मनपा-२४८ (५), धुळे-६९ (१), धुळे मनपा-६०, जळगाव-३६४ (५), जळगाव मनपा-१५८, नंदूरबार-५९, पुणे- १२६४ (२२), पुणे मनपा-१७९७ (२६), पिंपरी चिंचवड मनपा-७८६ (१३), सोलापूर-४५५ (१४), सोलापूर मनपा-५६, सातारा-६०४ (२८), कोल्हापूर-३७५ (५१), कोल्हापूर मनपा-९७ (१२), सांगली-५०८ (३२), सांगली मिरज कुपवाड मनपा-१८२ (४), सिंधुदूर्ग-१०४, रत्नागिरी-७८ (२), औरंगाबाद-११७ (१),औरंगाबाद मनपा-१८९ (१), जालना-१०९ (१), हिंगोली-५५, परभणी-५३ (४), परभणी मनपा-१५ (९), लातूर-२४२ (१), लातूर मनपा-११९ (१), उस्मानाबाद-२८६ (७), बीड-२०२ (२), नांदेड-१४१ (५), नांदेड मनपा-८० (३), अकोला-४२, अकोला मनपा-२३, अमरावती-११२ (४), अमरावती मनपा-३१० (३), यवतमाळ-३३६, बुलढाणा-१२९, वाशिम-१२८, नागपूर-५११ (११), नागपूर मनपा-१३७३ (४७), वर्धा-१३५ (७), भंडारा-१२२ (२), गोंदिया-३५० (४), चंद्रपूर-१९०, चंद्रपूर मनपा-१७१ (१), गडचिरोली-९८ (१), इतर राज्य- ३६.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६१ लाख ६ हजार ७८७ नमुन्यांपैकी १२ लाख ६३ हजार ७९९ नमुने पॉझिटिव्ह ( २०.६९ टक्के) आले आहेत. राज्यात १८ लाख ७५ हजार ४२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ४५७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४७९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६८ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (१,९०,२६४) बरे झालेले रुग्ण- (१,५४,०८८), मृत्यू- (८६०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३८६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७,१८६)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,७५,७३३), बरे झालेले रुग्ण- (१,४१,६३१), मृत्यू (४६२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,४७७)

पालघर: बाधित रुग्ण- (३४,८७३), बरे झालेले रुग्ण- (२७,७१२), मृत्यू- (७९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३७०)

रायगड: बाधित रुग्ण- (४७,८४७), बरे झालेले रुग्ण-(३८,५७१), मृत्यू- (१०६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२१२)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (७८४०), बरे झालेले रुग्ण- (४८२५), मृत्यू- (२३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७७७)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३३०७), बरे झालेले रुग्ण- (१९७०), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८०)

पुणे: बाधित रुग्ण- (२,७०,८६६), बरे झालेले रुग्ण- (२,०६,१०४), मृत्यू- (५४२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९,३३२)

सातारा: बाधित रुग्ण- (३२,००५), बरे झालेले रुग्ण- (२२,२२५), मृत्यू- (७८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९९१)

सांगली: बाधित रुग्ण- (३३,५९५), बरे झालेले रुग्ण- (२२,०६०), मृत्यू- (१०२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,५१५)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४०,०५७), बरे झालेले रुग्ण- (३०,८६७), मृत्यू- (११९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९९४)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३२,८७८), बरे झालेले रुग्ण- (२४,५०७), मृत्यू- (१०८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२८३)

नाशिक: बाधित रुग्ण- (६७,८३१), बरे झालेले रुग्ण- (५१,७५८), मृत्यू- (११७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४,८९४)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (३७,५२९), बरे झालेले रुग्ण- (२८,९३७), मृत्यू- (६१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(७९७९)

जळगाव: बाधित रुग्ण- (४४,७४२), बरे झालेले रुग्ण- (३५,२२२), मृत्यू- (११६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३५३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४८७८), बरे झालेले रुग्ण- (३६५४), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११११)

धुळे: बाधित रुग्ण- (११,९३१), बरे झालेले रुग्ण- (१०,२६४), मृत्यू- (३२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४०)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३३,५२०), बरे झालेले रुग्ण- (२३,६४५), मृत्यू- (८४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०२७)

जालना: बाधित रुग्ण-(६९४१), बरे झालेले रुग्ण- (४९२३), मृत्यू- (१८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८३७)

बीड: बाधित रुग्ण- (९०७८), बरे झालेले रुग्ण- (५७६७), मृत्यू- (२४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३०६३)

लातूर: बाधित रुग्ण- (१५,५७९), बरे झालेले रुग्ण- (११,३०३), मृत्यू- (४४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८३२)

परभणी: बाधित रुग्ण- (४९१४), बरे झालेले रुग्ण- (३४८८), मृत्यू- (१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२५७)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२६८४), बरे झालेले रुग्ण- (२०६४), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६८)

नांदेड: बाधित रुग्ण- (१४,१७४), बरे झालेले रुग्ण (७०६७), मृत्यू- (३६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७४०)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१०,९४६), बरे झालेले रुग्ण- (७५६३), मृत्यू- (३०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०७७)

अमरावती: बाधित रुग्ण- (११,८४२), बरे झालेले रुग्ण- (८८०९), मृत्यू- (२३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७९५)

अकोला: बाधित रुग्ण- (६५९३), बरे झालेले रुग्ण- (४०६५), मृत्यू- (१९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३२८)

वाशिम: बाधित रुग्ण- (३७०२), बरे झालेले रुग्ण- (२८२५), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०८)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (६६७३), बरे झालेले रुग्ण- (४६८६), मृत्यू- (१०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८८०)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (७५१३), बरे झालेले रुग्ण- (४४९०), मृत्यू- (१५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८७३)

नागपूर: बाधित रुग्ण- (६८,८४३), बरे झालेले रुग्ण- (४७,७६१), मृत्यू- (१८२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,२४७)

वर्धा: बाधित रुग्ण- (३२९८), बरे झालेले रुग्ण- (२००७), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२४७)

भंडारा: बाधित रुग्ण- (४३८२), बरे झालेले रुग्ण- (२४४५), मृत्यू- (८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८५६)

गोंदिया: बाधित रुग्ण- (५३६६), बरे झालेले रुग्ण- (३१४९), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१५९)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (८४६०), बरे झालेले रुग्ण- (३८६१), मृत्यू- (७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५२३)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (१७२३), बरे झालेले रुग्ण- (१२८९), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१३९२), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४४)

एकूण: बाधित रुग्ण-(१२,६३,७९९) बरे झालेले रुग्ण-(९,५६,०३०),मृत्यू- (३३,८८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४०६),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,७३,४७७)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ४७९ मृत्यूंपैकी २५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १०१ मृत्यू कोल्हापूर -२१, पुणे -१५, नागपूर -१५, परभणी -१३, अहमदनगर -११, रायगड -८, सांगली -४, नाशिक -४, नांदेड -३, वर्धा -३, ठाणे -२, रत्नागिरी -१ आणि सोलापूर -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.