महाराष्ट्र विधिमंडळाच्या कार्यवृत्तांच्या डिजिटलायझेशनबाबत पुण्यात आढावा बैठक

आठवडा विशेष टीम―

पुणे,दि.12: महाराष्ट्र विधिमंडळाच्या कार्यवृत्तांच्या डिजिटलायझेशनसंदर्भात पुण्यातील विधानभवन सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे(व्हीसीद्वारे), विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत विधानमंडळ कार्यवृत्तांसाठी तयार केलेल्या संगणकीय प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.