१ मेपर्यंत केवळ आवश्यक सेवा सुविधा, दुकाने सुरू

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. १३ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यात 1 मे 2021 पर्यंत 144 कलम लागू करण्याची घोषणा.  संपूर्ण संचारबंदी. केवळ आवश्यक सेवा सुविधा, दुकाने सुरू

यासंदर्भातील मदत व पुनर्वसन विभागाचे ब्रेक दि चेनचे आदेश सोबत जोडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांची जिल्हा रुग्णालयाला भेट
Next post महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या विचारधारांनी जनसामान्यांना जगण्याचे बळ दिले – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे