पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघाच्या पाटोदा तालुकाध्यक्षपदी गणेश शेवाळे यांची निवड

तालुकाध्यक्षपदी निवडीमुळे गणेश शेवाळे यांच्यावर तालुका भरातून शुभेच्छा वर्षाव

पाटोदा:आठवडा विशेष टीम― पाटोदा तालुक्यातील निर्भीड व आझाद पञकार गणेश शेवाळे यांची पाटोदा तालुका महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक भागवत वैद्य, मराठवाडा सचिव स. का. पाटेकर, जिल्हाउपाध्यक्ष ब्रम्हनाथ कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघाच्या पाटोदा तालुका अध्यक्षपदी गणेश शेवाळे यांच्या निवडीमुळे शेवाळे यांच्यावर तालुका भरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष भूषण जाधव,राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष राहुल जाधव,आमदार बाळासाहेब आजबे यांचे कट्टर समर्थक संदीप डिडुळ,सामाजिक कार्यकर्ते मुन्नाभाई अन्सार,विशाल जाधव, कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे, बाबुराव जाधव, रियाज सिदीकी, पञकार हरिदास शेलार,पञकार बबन पवार, बाळासाहेब बन,भरत नाईकनवरे,जवळा गावचे उपसरपंच लक्ष्मण बन,संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष सय्यद साजेद,अशोक बन,राष्ट्रवादीच्या नेत्या सोनालीताई येवले, बापूराव नाईकनवरे,कांताशेठ नारायणकर,पञकार प्रदीप उबाळे, भाजपा नेते सचीन गाडेकर, राजपाल शेंडगे,पञकार नितीन भोडवे,युवराज जाधव,अक्रम सय्यद,राहुल बामदळे, गोविंद बामदळे,सतीष जाधव,डॉ ऋषिकेश विघ्ने यांनी आझाद पत्रकार गणेश शेवाळे यांचा सत्कार केला तर सोशल मिडिया व दूरध्वनीद्वारे तालुका भरातून महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी शेवाळे यांच्या निवडीमुळे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.