उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतली राज्यपालांची भेट

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 24 : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन विद्यापीठांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली.

***

Minister Uday Samant meets Governor

Minister of Higher and Technical Education Uday Samant met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan and discussed various matters relating to University education.

***