औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

औरंगाबाद जिल्ह्यात एक लक्ष 45 हजार 928 कोरोनामुक्त, 61 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 10: औरंगाबाद जिल्ह्यात आज 12 जणांना (मनपा 05, ग्रामीण 07) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45 हजार 928 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 03 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49 हजार 636 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 647 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 61 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (02)

अन्य 2

ग्रामीण (01)

पैठण 1

मृत्यू (01)

घाटी (01)

1.68 स्त्री, शेवता, ता.पैठण

Back to top button